Home Breaking News मेट्रो संवादा'तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद...

मेट्रो संवादा’तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद…

भंडारा :नागपुरातील मेट्रो ही केवळ नागपूरकरांच्या सोयीसाठीच नसून विदर्भातील तमाम नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ प्रवासच नव्हे तर प्रवासाव्यतिरिक्त अनेक लाभ मेट्रोच्या माध्यमातून असल्याचा संदेश देण्यासाठी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून भंडारा आणि साकोलीतील नागरिकांशी संवाद साधला.

भंडारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित विदर्भ मेट्रो संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. तर साकोली येथे कृष्णमुरारी कटकवार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. नागपूर मेट्रोच्या वतीने रश्मी मदनकर यांनी मेट्रोविषयी संपूर्ण माहिती दिली. नागपूर मेट्रो ही विदर्भाची शान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोमध्ये प्रवाशांची काळजी घेतली जाते. प्रत्येक फेरीनंतर मेट्रो सॅनिटाईज करण्यात येते. सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येते. महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही मेट्रो सुरक्षित असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडेल असे तिकीट दर आहेत. स्मार्ट कार्ड घेतले तर त्यामध्यमातूनही सवलतीच्या योजना आहे. मेट्रो सेवा फीडर सर्व्हिस ने जोडल्या आहेत. ग्रीनेस्ट मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोची ओळख असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. साकोली येथे नगराध्यक्ष शरीमती राऊत, प्राचार्य विजय देवगीरकर, क्रीडा संघटक शाहेर कुरेशी तर भंडारा येथील कार्यक्रमात पत्रकार, डॉक्टर, व्यावसायिक मंडळी उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

Recent Comments

Don`t copy text!