Advertisements
आज विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक मध्ये पदवीधरांना मताधिकार बजाविण्याचा दिवस आहे. राज्यात अनेकांनी हा अधिकार आज बजावला.
Advertisements
राजुरा तहसील कार्यालय येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी मतदानाचा अधिकार बजावला असून मतदानाला राजुरा तालुक्यातील पदवीधर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
Advertisements
Advertisements