वादळी पावसाने झोडपले ; पीकांचे नूकसान ;बळीराजा चिंततेत

0
207

 

धाबा / भंगाराम तळोधी /अरुण बोरकर /राजू झाडे

Advertisements

काल झालेल्या अवकाळी वादळीपावसामूळे धाबा परीसरातील संपूर्ण धान पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. शनिवारी राञी ११वा. च्या दरम्यान अचानक आकाशात ढगांचा कडकळाट सूरवात झाले. आणी वादळी पावसाची सूरवात झाली. यावादळी पावसामूळे धाबा परीसरातील धान पीक पूर्णताह झोपले गेले आहे.धाबा परीसर हा धान उत्पादन करणारा पटा असून परीसरातील धाबा, सोमनपली गोजोली,हीवरा,चेकनांदगाव,कूळेनांदगाव,हेटीनांदगाव,कीरमीरी,दरुर, डोंगरगाव हापरीसर सर्वञ धान उत्पादक गावेआहे.या वादळीपावसाने शेतकरी पूर्णताह निरागस झाले आहे.आता चार दीवसात हाती येनारे पीकाचे नूकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहे.उभेपीक खाली झोपले असून आता पीक हातात येईल का असा प्रश्न आता शेतकर्याना पळला आहे.काल झालेल्या आवकाळी वादळी पावसाने धान व इतरही पीकाची नूकसान झालेलेआहे. शेतकरी माञ निसर्गाच्या प्रकोपाने पूर्णपणे निराश झाला आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here