२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राहणार बंद
चंद्रपूर
Advertisements
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
Advertisements
Advertisements