Advertisements
Home कोरोना ब्रेकिंग ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित

ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित

संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आव्हान

Advertisements

कोल्हापूर /रवि रायपुरे कार्यकारी संपादक

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा क्षेत्रातून सतत विजय संपादन करणारे लोकप्रिय व जनतेप्रती कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची कोरोना तपासणी पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील आधार हॉस्पिटल येथे काल दिनांक 18/ 9 /2020 रोज शुक्रवार ला सायंकाळी भरती करण्यात आले आहे .आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी स्वतःची काळजी घ्यावी,व लवकरात लवकर कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आव्हान केले. असले आव्हान करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत.

माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची प्रकृती खणखणीत असून ते लवकरच कोरोना मुक्त होतील असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. आपल्या क्षेत्रात लोकप्रिय असलेले व महाराष्ट्र शासनामध्ये अनेक वेळा विविध मंत्रिपदी राहीलेले व सध्या ग्रामविकासमंत्री असलेले नामदार हसन मुश्रीफ साहेब लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन जनसामान्यांचा आधार स्तंभ असणारे ,समाजकार्यात तसेच राजकीय क्षेत्रात अग्रणी राहण्यासाठी ते पूर्ण कोरोना मुक्त नक्कीच होतील. त्याकरिता क्षेत्रातील समस्त जनतेने त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आशा व्यक्त केली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

Maharashtra Lockdown: मोठा दिलासा! १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार…

मुंबई: निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील...

ये कुठं निघालास भाई; सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबलने अडवलं आणि….

भीलवाड 20 मे : वस्त्रनगरी भीलवाडामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनची स्थिती तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून विना सरकारी ताफ्याशिवाय फिरत होते. मात्र, झाली...

पॉझिटिव्ह रहा !! जगात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के…#भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक…#सावध रहा परंतु घाबरून जाऊ नका

अवघ्या जगाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे जगात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा :जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले

  चंद्रपूर : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहेत अजून एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील...

बार्टी तर्फे एकदिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद…

- दिनेश मंडपे ( कार्यकारी संपादक) नागपूर: बार्टी, प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद आयोजित करण्याचे आदेश दिनांक १९/०४/२०२२ ला मा. महासंचालक श्री....

अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध करा…. सामजिक कार्यकर्ता संजय अलोणे सह गावकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिका-याकडे केली मागणी..

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) अहेरी - गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने राशन कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती...

तालुका कृषी अधिकाऱ्यांसह लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..एसबी पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!