आबीद अली यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कार्यकत्‍यात उत्साह ;भाजप मध्ये खिंडार

736

चन्द्रपुर / कैलास दुर्योधन

जिल्ह्यातिल धडाडीचे लढवय्या अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विविध आंदोलन पक्ष संघटन कर्तव्य गाजवणारे म्हणून त्यांची ख्याती आहे आबिद अली यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अनेक पदावर कार्य केले गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून ते 19 फेब्रुवारी 2016 मध्ये भाजपामध्ये जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला मात्र भाजपाच्या गटबाजी जुने नवे या वादात आबिद अलीयांना सहा महिन्यातच भाजपा पक्ष सदस्यत्व घेतले नसताना भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्याने पक्षातून निलंबित केले व पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा आटापिटा एका गटातून सतत झाल्याने गोची करण्याची संधी सोडली नव्हती यामुळे ते भाजपाच्या ध्येयधोरण व पक्षाच्या कार्यक्रम पासून दूर गेले यामुळे समाधानी होते याबाबत निलंबन मागे घ्या असे पत्र आबिद अली यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्या नेतृत्वाला 5 ऑगस्ट रोजी दिले होते मात्र भाजपाने गंभीरतेने घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पक्षश्रेष्ठी नामदार अनिल देशमुख गुह मंत्री व खासदार प्रफुल भाई पटेल यांच्याशी संपर्क करून यांच्याशी चर्चा करून संवाद साधून दिला राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते मोरेश्वर राव टेंभु डे राजुरा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण निमजे महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके दीपक जयस्वाल मु नाजभाई शरद जोगी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे माननीय मंत्री यांच्या निवासस्थानी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली अनु जाती आघाडी चे विनोद जुमडे आदीवासी युवा नेते सुदर्शन आडे इत्यादी ना अनिल देशमुख गुहमत्रीं यांनी पुष्प गुच्छ व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकुन स्वागत व पक्ष प्रवेश घेतला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्या ने अनेक पक्षात खळबळ व राजकीय भुंकप धक्के बसले आहे अनेक कार्यकत्यानी संपर्क करुण निर्णय योग्य असल्याच्या शुभेच्छा दिल्या आहे लवकरच या भागात संपर्क मंत्र्याचा दौरा आयोजन करूण पक्ष संघटन व कार्यकत्याना पक्ष ध्येय धोरण सर्व सामान्या पर्यत पोहच विण्याचा प्रयत्न व सर्व . कार्यकत्याना घेऊन वाटचाल करू असे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैध यांनी माहीती दिली