Advertisements
चंद्रपूर : बाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरूष, ऊर्जानगर (चंद्रपूर) येथील 45 वर्षीय पुरुष, गांधी वार्ड बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात तब्बल 203 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 2547
बरे झालेले : 1249
ऍक्टिव्ह रुग्ण : 1269
मृत्यू : 29 (चंद्रपूर 26)
Advertisements
Advertisements
Advertisements