0
141

वाघोबा आले गावशिवारात ; गावकरी दहशतीत
जिवती / सूनिल शेळके

  1. गावशिवारात वाघोबाचे दर्शन होत असल्याने गावकरी दहशतीत आहेत.मागील काही दिवसापासून शेतशिवारात वाघोबाचा मुक्काम होता. आता मात्र हा वाघ गावशिवारात आढळून येत आहे.जिवती तालुक्यात  डोंगररांगा आहेत. घनदाट जंगलाने व्याप्त असलेल्या हा भुभाग वन्यजीवांचा आवासासाठी उपयुक्त आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे.वाघाच्या हल्यात ठार होण्याचा वाढल्या आहेत.अश्यात जिवती येथिल शासकीय धान्य गोडावून परिसरात वाघ दिसून आल्याने दहशत पसरली आहे.परिसरात वाघाचे दर्शन शासकीय धान्य गोडवून जवळ जिवती परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी आपण सावध राहावे ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here