HomeBreaking Newsसावधान! वरवट बकाल येथे कोरोनाचा शिरकाव!

सावधान! वरवट बकाल येथे कोरोनाचा शिरकाव!

आरोग्य सेवा कर्मचारी निघाला कोरोना पोजिटिव्ह

रुग्ण रहिवाशी असलेला एरिया केला प्रशासनाने सील

सागर कापसे

संग्रामपुर : संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थेयमान घातला असता शहरासह ग्रामीण भागात देखील या आजाराने ठोके वर काढले असता आदिवासी बहुबल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे,
संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणावर वर्दळ असते 108 वरील कर्मचारी बावनबीर येथील रहिवासी असणारे डॉक्टर हे दि 25 रोजी कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या 15 जणांचे स्यब नमुने घेऊन त्यांना कोरोंटाइन करण्यात आले असता आज त्या मधील 10 जणांचे रिपोट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असता त्या पैकी 9 जणांचे रिपोट निघिईटीव्ह आले तर एकाच रिपोट हा पोजिटिव्ह आला सदर इसम हा संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी असल्याने तसेच वरवट बकाल येथील रहिवासी असून प्रशासने तात्काळ वरवट बकाल गावातील रुग्ण रहिवाशी असलेला परिसर सील करण्यात आला व पोजिटिव्ह रुणाच्या नातेवाईक व संपर्कात असलेल्याना रक्ताचे नमुने घेण्यासाठी कोरोंटाइन करण्यात आले वरवट गावात कोरोना चा रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना पेव फुटला आहे.पण प्रशासनाने अतिशय गतीने सूत्रे हलवून रुगणाचे घर व परिसर गाठून वृत लिही पर्यत कार्यवाहीस सुरुवात केली आहे यावेळी तहसीलदार समाधान राठोड, सरपंच श्रीकृष्ण दातार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे पाटील या सह आरोग्य यंत्रणा,आशा वर्कर सह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे ग्रामपंचायत च्या वतीने मार्केट तात्काळ बंद करण्याची मूनादी देण्यात आली होती

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!