Home Breaking News गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ग्रामीण भागात सत्यपाल महाराज यांचे आगमन…

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ग्रामीण भागात सत्यपाल महाराज यांचे आगमन…

104

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ग्रामीण भागात सत्यपाल महाराज यांचे आगमन

इंडिया दस्तक न्यूज नेटवर्क

एटापल्ली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सुप्रसिद्ध खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनात्मक प्रेरणादायी कार्यक्रम दिनांक 18/03/2026 ला संध्याकाळी 7 वाजता स्थानिक गुरुपल्ली ता एटापल्ली, जि गडचिरोली येथील मा. श्री. सुहास गाडे सर, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्व अधिकारी कर्मचारी, परिसरातील जनतेने उपस्थित रहावे. ही विनंती.

Don`t copy text!