Home Breaking News हळदवाही रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा चापलवाडा येथे महिलांचा भव्य हळदी कुंकू...

हळदवाही रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा चापलवाडा येथे महिलांचा भव्य हळदी कुंकू स्नेह मिलन संपन्न…

72

हळदवाही रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा चापलवाडा येथे महिलांचा भव्य हळदी कुंकू स्नेह मिलन संपन्न

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा महिला मोर्चा जिल्हामहामंत्री प्रीती ताई शंभरकर नव नियुक्त नगरसेविका सीमाताई कन्नमवार यांची प्रमुख उपस्थिती

मुख्य मार्गदर्शक मनून भाजप जिल्हासचिव दिलीप भाऊ चलाख सामाजिक कार्यकर्ता रूम्पा ताई शहा आणि अश्विनी ताई वड्डेटीवार यांची उपस्थिती

यावेळी सर्वांनी महिलांना छान मार्गदर्शन केले महिला मनजे त्यागाचा दुसरा रूप असून महिला आज जगाच्या खूप पुढे गेले असून पुरुषाची बरोबरी करून राहले आहेत आणि आपला झेंडा सर्वच क्षेत्रात बुलंद करत आहेत

यावेळी सुरेश शहा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की यावेळी लाडक्या बहिणींनाना मार्गदर्शन करताना सांगितले की आज महिलासाठी शासन खूप सारे योजना आणले असून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी तर लाडकी बहीण या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला मदत करत असून त्यांना सक्षम करण्याचे काम करत आहे कार्यक्रमाला महिलाचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून मनमोकळे पणाने संवाद साधण्याचा योग पण मिळाला

यावेळी प्रामुख्याने भाजप जिल्हा उपाध्यक्ष रुपाली ताई कावळे शहर महिला अध्यक्ष भारती ताई खोब्रागडे आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष विलास भाऊ उईके, प्रशांत भाऊ शाहा या गावचे सरपंच रेखाताई कोहपरे उपसरपंच मनोज येलमुले हळदवाही सरपंच नीता पुडो सिमूनतला सरपंच पौर्णिमा हलदार देवराव खंडरे तारक हलदार गितेश कोहपरे दिवाकर भट्टलवार

Don`t copy text!