Home Breaking News प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी…

प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी…

186

प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संपादक प्रशांत बिट्टूरवार

छत्तीसगडमधील बिलासपूरमधील लालखदानजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर जाणारी एक प्रवासी रेल्वे मालगाडीशी समोरासमोर धडकली.

छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झालाय. हावडा मार्गावर धावणारी कोरबा पॅसेंजर ट्रेन लालखदानजवळ एका मालगाडीला समोरासमोर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.

Don`t copy text!