हरडे कॉमर्स कॉलेजला तीन विद्यापीठस्तरीय पुरस्कार

79

गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन

प्रतिनिधी गौरव बुरांडे

गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात यशोदेप संस्थे, गडचिरोली संचालित चामोर्शी येथील केवलरामजी हरडे कॉमर्स कॉलेजला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी तीन पुरस्कार मिळाले.

यापैकी, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक मतदान टक्केवारी मिळवणारे महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाला १०,००० रुपये,प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सर्वाधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी गौरवले. सिद्धी हेमंत उपाध्ये यांना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ५,००० रुपये देऊन गौरविले.
गोंडवाना.प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, डॉ. महेश जोशी,डॉ. पवन नाईक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सन्मानित
विद्यापीठाने आयोजित केलेल्या वार्षिक स्पर्धेत महाविद्यालयाच्या ‘ब्रह्मांड’ या पुरस्कारासाठी प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू डॉ. श्रीराम कवळे आणि कुलगुरू सचिव डॉ. अनिल हिरेखान या वेळी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, डॉ. महेश जोशी, डॉ. पवन नाईक, डॉ. गणेश दांडेकर आणि प्रा. एस.के. महादेव सदावर्ते यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
पुरस्कार स्वीकारला.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष अरुण हरडे, उपाध्यक्ष मनीष समर्थ आणि सचिव डॉ. स्नेहा हरडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.