!! मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन !!…

95

प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री, भाजपा गडचिरोली.तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र

प्रतिनिधी गौरव बुरांडे 

दि.4 आक्टोंबर,2025.

महाराष्ट्रातील 36 जिल्हा्यात आपण MPSC मध्ये उतिर्ण क्लार्क चे नियुक्ती आदेश जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे हस्ते अनुकंप धारक 5,500 व सरड नियुक्ती वाले 6000 कर्मचारी यांना देणार आहात
आपण असा पण महत्वाचा निर्णय घेतला की महाराष्ट्रात एकच परिक्षा घेऊन ज्या विभागात जेवढे कर्मचारी लागतील ते त्या विभागाला देण्यात येणार आहे.यामुळे प्रत्येक विभागाने परीक्षा घेऊन निवड करण्या करीता जाणारा वेळेची बचत होणार आहे

अनुकंप नियमातील बदल

पुर्वी अनुकंपा करीता एक नाव दिल्यावर त्यात बदल करता येत नव्हते.व अनुकंप उमेदवाराची वय 45 वर्ष पुर्ण झाले व नौकरी नाही मिळाली तर विषय संपत असायचा मुख्यमंत्री यांचे नविन अनुकंप निर्णयामुळे अनुकंप धारक कोणत्याही नवीन नाव दर्ज करु शकतो व 45 वर्षं पुर्ण व नौकरी मिळाली नाही तरी दुसरे नाव नमुद करु शकतो