कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची धानोरा पोलिसानं कडून सुटका- दोन वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त…

122
Breaking News label banner isolated vector design

प्रतिनिधी गौरव मोहबे

गडचिरोली दि. ७ : जनावरांची तस्करी होत असलेल्या
सहाचाकी वाहनातून धानोरा तालुक्यातील गोडवालवाही येथून धानोरा मार्गे छत्तीसगड राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची तस्करी धानोरा पो. लिसांनी उधळवून लावली आहे. या कारवाईत ३५ जनावरांची सुटका करीत तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर जनावर तस्करी प्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आला.
निदर्शनास आले. तत्काळ सदर वाहन धानोरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता ३३ जिवंत तर २ मृतावस्थेत जनावरे आढळून आली. यामध्ये १३ बैल व २० गायी जिवंत अवस्थेत आढळून आली. जनाव रांसह सहाचाकी ट्रक व चारच. की वाहन असा एकूण ३० लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील जिवंत जनावरांची गोशाळेत रवानगी असल्याची गोपनीय माहिती करण्यात आली. जनावर तस्करी धानोरा पोलिसांना प्राप्त झाली. प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल ज या माहितीच्या आधारे धानोरा करण्यात आला. ही कारवाई पोलिसांनी रात्रीच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी गोडलवाही फाट्यावर नाकेबंदी हिरडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. केली होती. यादरम्यान एमएच लिस निरीक्षक स्वप्निल धुळे, ४० / सीटी ७८९२, एमएच सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ३० / एटी २५१७ जंगले, भजनराव गावडे, क्रमांकाच्या सहाचाकी (पायलेटिंग वाहन ) वाहनाला थांबवून तपासणी केली वाहनात बैल व गोवंशीय ३५ जनावरे दाटीवाटीने दिसून आले

ही कारवाही जन्हेरसिंग उसेंडी, गितेश्वर बोरकुटे, प्रवीण राऊत, मंगेश राऊत, गोरखनाथ चव्हाण, प्रवीण गोडे आदींनी पार पाडली.