सर्प दशांने दरूर येथील महिलेचा मृत्यू….

783

सर्प दशांने दरूर येथील महिलेचा मृत्यू….

प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी:
तालुक्यातील दरूर येथील स्व बेबीबाई यादव नागापुरे वय वर्ष ५७ ही महिला नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना काल दुपारच्या सुमारास साप चावल्याने तिला चक्कर येऊ लागला
ही बाब घरच्यांना लक्षात येताच त्यांनी ताबडतोब महिलेला गोंडपिपरी येथील रुग्णालयात दाखल केले
महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर करीता रेफर देण्यात आले
चंद्रपूर नेत असतानाचा बेबीबाई हिने अखेरचा श्वास घेतला.
तिच्या पच्चात बराच मोठा आपत्त परिवार आहे