गोडपिपरी:- अडेगांव या गावातील एकाच ग्रामपंचायतील सरपंच उपसरपंच मेंबर सदस्याला सातही जणांना लाभ घरकुल योजनेचा लाभ मिळल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायातीवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
घरकुल योजनेमध्ये एकाच ग्रामपंचायत सातही जणांना लाभ, पण खरे लाभार्थ्यांना घरकुल योजनेमुळे अनेकांना त्यांच्या स्वप्नातील घर साकार करण्याची संधी मिळते. त्यामुळे केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना किंवा शबरी आवास योजना राबवण्यात येते. या योजनेमुळे गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होते. पण व अडेगांव या घरकुल योजनेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गोडपिपरी तालुक्यातील अडेगाव इथे सातही दाम्पत्याला सात घरकुल योजना समोर आलं आहे. पण ग्रामपंचायतीने देखील या दाम्पत्याला योजना देताना ही बाब कशी लक्षात आली नाही असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
ज्यांचे घर कुडाचे किंवा मातीचे आहे ,जे लोक बेघर आहेत अशा लोकांना स्वत:चं हक्काचं असं पक्क घर शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमधूल घरकुलाच्या माध्यमातून मिळते. पण प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला एकाच रेशनकार्डाच्या आधारावर हा लाभ देण्यात येतो. हा या योजनेचा सर्वसाधरण नियम आहे.पण अडेगांवमध्ये या नियमाची झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. यामधील सातही या दाम्पत्याला सात जण घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना त्यांच्या घरासाठी सात जणाच्या नावाने पहिला हफ्ता देखील मिळाला आहे. हि प्रसाशान चौकशी करावी
Home Breaking News घरकुल योजनेमध्ये एकाच ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच यांच्यासह सातजणांना लाभ, पण खरे लाभार्थी...







