निधन वार्ता: नामदेव विश्वनाथ सोनकांबळे यांचे दुःखद निधन

275

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.): उदगीर तालुक्यातील तोगरी येथील जेष्ठ नागरीक नामदेव विश्वनाथ सोनकांबळे (८५) यांचे दिनांक २७ फेब्रवारी २०२५ ला सकाळी १०:१५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी तोगरी येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
नामदेव विश्वनाथ सोनकांबळे (८५) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २८ जानेवारी २०२५ रोज शुक्रवारला सकाळी ०१:०० वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन,त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य पत्नी दोन मुले,एक मुलगी सूना नातवंडे असा आप्त परिवार आहे.
आप्त