समर्पण व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन…

209
module:1facing:0; ?hw-remosaic: 0; ?touch: (-1.0, -1.0); ?modeInfo: ; ?sceneMode: Auto; ?cct_value: 5964; ?AI_Scene: (-1, -1); ?aec_lux: 141.20554; ?hist255: 0.0; ?hist252~255: 0.0; ?hist0~15: 0.0; ?module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 5964; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 141.20554; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

चंद्रपूर: संवर्धन बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित समर्पण व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र सरकार नगर, चंद्रपूर येथे १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सोबतच त्या निमित्याने केंद्रामध्ये वेगवेळ्या स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून समर्पण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्रीकांत राऊत होते तर प्रमुख वक्ते म्हणून वैष्णव वैद्य, प्रमुख अतिथी जितेश दुबे, महेश साळवे, अक्षय धोडरे आदींची उपस्थिती होती.

श्रीकांत राऊत यांची आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात असा उल्लेख केला की, नशेची गुलामगिरी हो फ्कत व्यसनाधीनता नसून ती शरीर, मन आणि आत्म्याला ग्रासानारी बिमारी आहे. या बिमारी ला वैदकिय उपचार नसून अध्यात्मिक उपचार पद्धतीने एका दिवसाचा आधारे या बिमारीतून किंवा गुलामगिरीतून कसे बाहेर पडता येईल. यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, एकल नृत्य, भाषण स्पर्धा, इत्यादी. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन साक्षी ठमके यांनी केले तर आभार व्यक्त महेश साळवे यांनी मानले.