Homeचंद्रपूरजिवतीनिधन वार्ता: विशाल सीताराम कांबळे

निधन वार्ता: विशाल सीताराम कांबळे

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील मौजा येल्लापूर येथील सामाजिक चळवळीतील युवक विशाल सीताराम कांबळे (४०) यांचे दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२३ रोज मंगळवारला दुपारी ०१:३५ वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय येथे उपचारादरम्यान आकस्मिक दुःखद निधन झाले.

विशाल सीताराम कांबळे (४०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली असून येल्लापुर व परिसरातील गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२३ रोज मंगळवारला रात्री उशिरा ०८:०० वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात्य आई वडील, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा बराच आप्त परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!