जिवती: दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 6:30 ते 8:30 वा.राष्ट्रीय प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे स्व. खेमाजी नाईक पवार यांच्या २७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने पिट्टीगुडा -१ येथे भव्य कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा.मन नरांगे यांच्या उपोषणाच्या सांगते नंतर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पूर्वनियोजित स्वर्गीय खेमाजी नाईक यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आयोजक माननीय तुकाराम जी पवार व डॉक्टर पंकज पवार यांनी कळविले आहे