जणसंपर्क कार्यालयाचे रामदासजी आठवले केंट्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री यांचे हस्ते उदघाटन

250

चंद्रपूर:  जिल्हाध्यक्ष किरणताई गेडाम (रिपाई) आठवले यांच्या नेहरू नगर स्थीत जणसंपर्क कार्यालयांचे मा.ना. रामदासजी आठवले केंट्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री (भारत सरकार) यांचे हस्ते सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थीतीत उदघाटन करण्यात आले. व साहेबांनी आपल्या भाषणात चंद्रपुर जिल्यामध्ये रिपाई पक्षाची वाढ करण्याकरिता किरणताई गेडाम सारख्या दमदार महिलांची गरज आहे. असे सबोदन केले. व जणसंपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले असे जाहीर केले. तेव्हा मा. भूपेशजी थुलकर ( राष्ट्रीय सचिव रिपाई) मा. ॲड. विजभाऊ आगलावे (विदर्भ प्रदेश अध्यक्ष) मा. बाळूभाऊ घरडे ( विदर्भ महासचिव) मा. अशोकजी घोटेकर ( विदर्भ प्रदेश महासचिव) मा. सिद्धार्थजी पथाडे ( विदर्भ उपाध्यक्ष) मा. एल. के मडावी ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) मा. संतोषजी रामटेके( महाराष्ट्र सदस्य)

मा. शरद वनकर( शहर उपाध्यक्ष) सिद्धार्थजी वावरे, राहुल मून, जयप्रकाश कांबळे, राजु भगत, मा. सूर्यकांत कांबळे, ॲड. मुरलीधर आमटे, ॲड. शैलेश देशकर, राजेश गीरी, सुप्रभा कुंभारे, सुप्रिया गीरी, लता पंधरे, जयश्री गेडाम, विनोद निमसरकार, कार्यकर्ते उपस्थित होते.