Homeचंद्रपूरगोंडपिंपरीसूधीर मुनगंटीवार यांच्या आयू आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांच्या चरणी साकडे... गोंडपिपरीतील महारक्तदान...

सूधीर मुनगंटीवार यांच्या आयू आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांच्या चरणी साकडे… गोंडपिपरीतील महारक्तदान यज्ञास ऊस्फूर्त प्रतिसाद…

गोंडपिपरी- श्रीसंत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबाच्या वतीने राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सूधीर मुनगंटीवार यांना दीर्घ आणि निरोगी आरोग्य व लोकसेवा करण्याची शक्ति दिर्घकाळ मिळावी म्हणून अभिषेक करून कोंडय्या महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. सोबतच वाढदिवसाचे औचित्य साधून गोंडपिपरी येथे महारक्तदान यज्ञ आयोजित करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील 173 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तसेच ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले आणि दिव्यांग मूलांना बूक पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गोंडपिपरी तालुक्यातील सर्व भाजपाचे यूवा मोर्चा, महिला आघाडी, भाजपा शहर व ग्रामीण चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!