Homeगोंडपीपरीसंत नगरीत जल शुद्धीकरण संयंत्राचे लोकार्पण सोहळा

संत नगरीत जल शुद्धीकरण संयंत्राचे लोकार्पण सोहळा

गोंडपिपरी :तालुक्यातील पहिले खनिज विकास निधी अंतर्गत मौजा धाबा, तह गोंडपिपरी येथे पिण्याचे पाणी जल शुद्धीकरण संयंत्राचे लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 28/07/2023 ला संपन्न झाला.

उदघाटक :सौ वैष्णवीताई अमर बोडलावार माजी जि प सदस्या
अध्यक्षा : श्रीमती नंदाताई ज घोगरे सरपंच ग्रामपंचायत धाबा
सहअध्यक्ष :श्री हिराचंद बंडुजी कंदिकूरवार उपसरपंच ग्रा धाबा
प्रमुख पाहूणे : श्री अमरभाऊ मोहनराव बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर
यावेळी श्री खुशालभाऊ बोन्डे,श्री बबन निकोडे भाजपा तालुका अध्यक्ष , श्री स्वप्निल अनमूलवार उपसभापती कृ उ बा समिती गोंडपिपरी , श्री अरुण भाऊ कोडापे माजी उपसभापती पं स गोंडपिपरी , श्री दिपक बोनगीरवार, श्री चौधरी गुरुजी संचालक कृ उ स गोंडपिपरी , सौ रोशनीताई अनमूलवार माजी सरपंच ग्रा पं धाबा , सौ नीलिमा कंदिकूरवार सदस्य ग्रा पं धाबा ,सौ लक्ष्मी बालुगवार सरपंच ग्रा पं भं.तळोधी,हरीश घोगरे, विठ्ठल चनकापुरे, निखिल चंदनगिरीवार, सुरज फरकडे, किशोर झाडे, गफ्फार शेख सर्व सदस्य ग्रामपंचायत धाबा व संत नागरितील ग्रामस्थ उपस्थित होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!