Homeचंद्रपूरचंद्रपूर परिमंडळात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा ३५ गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार...

चंद्रपूर परिमंडळात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा ३५ गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार…

चंद्रपूर: परिमंडळात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनप्रसंगी मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. सर्व उपस्थितांनी ध्वजास नमन केले. ज्या कर्मचाऱ्यांच्या खांध्यावर महावितरणचा डोलारा आहे अशा कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांतून उत्कृष्ट कामगार म्हणून चंद्रपूर व गडचिरोली मंडळातून गुणवंत कर्मचारी निवडून आज त्यांचा सत्कार मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंत्या श्रीमती संध्या चिवंडे, मुख्य महाव्यस्थापक श्री. रामचंद्र वैदकर,वरिष्ठ व्यव्यस्थापक श्री.सुशिल विखार, कार्यकारी अभियंता श्री.सुहास पडोळे, कार्यकारी अभियंता हरी. महेश तेलंग , वरिष्ठ व्यव्यस्थापक श्री.राकेश बोरिवार,उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी योगेश गोरे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महावितरण च्या चंद्रपूर मंडळ येथे कार्यरत दिव्यांग कर्मचारी कु. वैशाली के. थूलने राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी असोसिएशन हरियाणा द्वारे १५ वी राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा २०२३ – दि. २४ ते २७ मार्च २०२३ दरम्यान, करण स्टेडियम, करनाल, हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती. व या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत ऐकून १७ राज्यातील दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत यात महिला गटातील तलवारबाजी फॉईल(FOIL) या प्रकारात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत कु. वैशाली तिसरे स्थान प्राप्त करत कांस्य पदकाची मानकरी ठरली. तिचा विशेष सत्कार मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.
चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत
वाहिनी कर्मचारी यांची नावे
श्री. प्रभाकर तुकाराम लाकडे. वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. धर्मेंद्रकुमार शामकांत कोहाडकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. प्रफुल शामराव कुंभारे. वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. दिपक बाबुराव ताजने. वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. अशोक आनंदराव कातकर वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. प्रभाकर हरि आसुटकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. रविंद्र मोतिलाल गुरनुले. वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. हीराजी कवडू ठेंगने. वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. संतोष ऋषी वाढई. वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. मनोज कृष्णाजी मेश्राम. तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्रीमती गीता दौलत मानगुडदे. वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. सुनिल नथ्थुजी बावणे. वरिष्ठ तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्री. रामभाऊ धर्मा घरत. वरिष्ठ तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्री. रूपेश गोपालराव तीजारे. वरिष्ठ तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्री. नंदकीशोर ईश्वर अनोले. वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. महेश बाजीराव बनकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. गजानन महादेव दोडके. वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्रीमती सुनिता विठ्ठल नरोटे. वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. विजय मोतीराम सहारे. वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. भारत विठोबा मगरे. प्रधान तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. दुर्वास मुखरू करकाडे प्रधान तंत्रज्ञ, ब्रम्हपूरी विभाग, श्री.सुरेश शिवशंकर घुग्घुसकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, ब्रम्हपूरी विभाग, श्रीमती शारदा सुनिल कारेमोरे. प्रधान तंत्रज्ञ, ब्रम्हपूरी विभाग, श्री. सचिन प्रभाकर येनपल्लीवार वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. सुखदेव हरिचंद्र मडावी वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. विनोद आबाजी बुरांडे. प्रधान तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. हनुमान देवाजी दातारकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. दिनेश दत्तु पिंपळकर. वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. मुकेश मारोती कोटरंगे. वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग.
यंत्रचालक यांची नावे
श्री. ऋषी केशव सावसाकडे. प्रधान यंत्रचालक चंद्रपूर विभाग, श्री. अनिल मधु धोटे. प्रधान यंत्रचालक बल्लारशाह विभाग, श्री. अमोल बंडू बल्की. यंत्रचालक वरोरा विभाग, श्री.भोलेशंकर तुकाराम बोरकर. वरिष्ठ यंत्रचालक गडचिरोली विभाग, श्री. प्रमोद पत्रुजी नन्नावरे. यंत्रचालक ब्रम्हपूरी विभाग, श्री. राम गजानन धोटे. यंत्रचालक आलापल्ली विभाग.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!