Homeचंद्रपूरजिवती'बेस्ट टीचर ऑफ द इअर' पुरस्काराने विजय आकनुरवार सन्मानित....

‘बेस्ट टीचर ऑफ द इअर’ पुरस्काराने विजय आकनुरवार सन्मानित….

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) जिवती तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेल्या माराईपाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक विजय आकनुरवार यांनी कमी शिक्षक संख्या असतानाही सहकारी शिक्षाकांसमवेत समन्वयाने शाळेची उत्कृष्ट गुणात्मक प्रगती केली.

व शालेय प्रशासन उत्कृष्ठरित्या सांभाळले असता.त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत केंद्र टेकामंडवाच्या वतीने त्यांना ‘बेस्ट टीचर ऑफ द इअर सन २०२२-२३’ या पुरस्काराने केंद्र प्रमुख किसन बावणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!