HomeBreaking Newsराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ जानेवारी...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम..

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. ८ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*रविवार दि. ८ जानेवारी २०२३*

*सकाळी १०.०० वाजता*
-: ब्रम्हपुरी येथून चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी ११.३० वाजता*
शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव

*दुपारी १२.०० वाजता*
-: तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर द्वारे आयोजित उपवर-वधू परिचय मेळावा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*- मातोश्री मंगल कार्यालय, तुकुम रोड, चंद्रपूर

*दुपारी १.०० वाजता*
-: चंद्रपूर येथून नवरगाव ता. सिंदेवाही कडे प्रयाण

*दुपारी २.०० वाजता*
-: नवरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व श्री. महर्षी वाल्मिकी ऋषीं महोत्सव सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*- बाजार चौक, नवरगाव ता. सिंदेवाही

*दुपारी ३.०० वाजता*
-: नवरगाव ता. सिंदेवाही येथुन ब्रम्हपुरी कडे प्रयाण

*दुपारी ३.३० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व दि. 12 ते 15 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या “ब्रह्मपुरी महोत्सव’ संदर्भात आयोजीत बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी

*ब्रम्हपुरी येथे मुक्काम*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!