प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे
देहुरोड : देहुरोड येथील ऐतीहासीक धम्मभूमीच्या ६८ व्या वर्धमान दिनी देहुरोड येथील धम्मभूमि च्या ठिकाणी लाखो भीम सैनिकांच महासागर लोटला होता. त्यामुळे या ठिकाणी काहीही अनुसुचीत प्रकार घडू म्हणून पोलीसांनी मोठा पोलीस बंदोस्त लावला होता लाखो भिम सैनीक आल्यामुळे गर्दीचा फायदा घेत काही साखळी चोरानी संधीचा फ़ायदा घेत काही महिलांचे गळ्यातील मंगळसुत्र तर काही लोकांच्या गळ्यातील चैनी चोरून नेल्या त्यांच्या पैकी दोन चोरट्याना स्थानीकानी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले होते त्याच प्रमाणे देहूरोड पोलीसांनी एक महिला व एक पुरूष यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही केली होती दोन्ही आरोपिना अटक केल्यानंतर काही वेळातच ती महिला चोर देहूरोड पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस स्टेशन मधून पळुन गेली, या गोष्टीला पोलीस प्रशासना चा आंधळा कारभार समजायचे की काय समजायचे .