HomeBreaking Newsस्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड, हनुमान मंदिर चंद्रपूर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर राबविण्यात आले…

शिबिराकरिता उद्घाटक म्हणून हनुमान वारकरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकूरे, प्रमुख पाहुणे ती इको -प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे, क्राईस्ट रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल ढवस, अमोल रुयारकर, आनंद ढोगळे, कुमारी स्वाती नन्नवरे , उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले, श्री. संजय बानकर, शशिकांत नागापुरे, बंडू जवादे, नागेश देशमुख, अशोक नवघडे, तुळशीराम आंबटकर उपस्थित होते. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!