इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचा दणका… रस्त्यावरील कचरा ताबडतोब हटविण्यासाठी महानगरपालिकेचा आदेश..

413

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: स्थानिक पठाणपुरा गेट च्या बाहेर आरवट रोड इथे शहरातील कचरा टाकण्याचा प्रकार काही महिन्यांपासून सुरू होता. ही बाब इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे चंद्रपुर जिल्हा संपादक श्याम म्हशाखेत्री यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब याची दखल घेत तेथील वस्तुस्थितीविषयी वृत्त आठ दिवस आधी प्रकाशित केले होते. ही बाब महानगर पालिका यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब तिथला कचरा हटविण्याचे आदेश दिला आहे.