Homeचंद्रपूरगोंडपिंपरीमाजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात अर्वाच भाषेत लिखाण करणाऱ्या कठोर कार्यवाही...

माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात अर्वाच भाषेत लिखाण करणाऱ्या कठोर कार्यवाही करा… गोंडपिपरी तालुका कॉंग्रेस कमिटीची मागणी…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: साप्ताहिक पत्रकार ब्लॉग स्वयंघोषित पत्रकार गौतम गेडाम यांनी माजी पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या विरोधात अर्वाच भाषेत लिखाण केले. काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचे मन दुखावले त्यामुळे त्याला कठोर कार्यवाही करून अटक करण्यात यावी म्हणून पोलिस स्टेशन गोंडपीपरी येथे ठाणेदार राजगुरू यांना तालुका काँग्रेस कमिटी कडून
निवेदन देण्यात आले.

या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष निलेश भाऊ संगमवार, माजी उपसभापती तुकेश भाऊ वनोडे, तालुका काँग्रेसचे जेष्ठ नेते अजय माडुरवार, तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम, काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष सुरेश श्रीवास्थव, जेष्ठ नेते बबलू भाऊ कुलमेथे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाऊ कुंनघाटकर, माजी उपसरपंच विनोद गायकवाड व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!