HomeBreaking Newsजल नगर येथील अंगणवाडी केंद्रात' पोषण पखवाडा कार्यक्रम

जल नगर येथील अंगणवाडी केंद्रात’ पोषण पखवाडा कार्यक्रम

चंद्रपुर: एकात्मिक बालविकास शहरी प्रकल्प चंद्रपूर येथे अंगणवाडी केंद्र क्रमांक 12 जलनगर येथे अंगणवाडी पोषण पखवाठा ‘ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एकच्या सभापती तथा नगरसेविका छबुताई वैरागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. अंगणवाडी अंतर्गत पोषण पखवाडा हा कार्यक्रम 21मार्च ते 27 मार्चपर्यंत मुलांचे वजन, उंची , दंडघेर मोजण्यात आले. 29 मार्च ते 4 एप्रिल या काळात प्रत्येक अंगणवाडीत सुपोषीत भारत संकल्पनेवर कार्यक्रम होण्यात आले. पोषण पखवाडा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा बेले यांनी केले.

याप्रसंगी झोन सभापती तथा नगरसेविका सौ. छबुताई मनोज वैरागडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विविध प्रकारचे पौष्टीक तयार करून प्रदर्शन ठेवण्यात आले. यावेळी वार्डातील महिला पालक, गरोदर माता ल, स्तनदा माता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मीना घागरगुंडे सुनीता गौरखेडे ,रंजना वाघमारे , बेबी आमटे , पुष्पा दासरवार ,अल्का नागदेवते , माधुरी नंदूरकर , वृक्षलता कोरेकर ,मंगला नवले , सुषमा ,काळे , ताई भगत , मंदा देव कल्पना आईकवार, दयावती गोटे अल्का गावंडे,शोभा जवादे ,अर्चना वानखेडे, साजीदा पठाण ,वैशाली रामटेके ,प्रतिभा गुंडलावार, शशिकला भोयर संगीता वनकर ,मंजू दुपारे ,जयश्री ,चिकाटे ,संगीता पदमेकर ,उज्वला जुनारकर
यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शर्मदिठा ढोले यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!