HomeBreaking Newsसंतनगरी धाबा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

संतनगरी धाबा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

धाबा : जि प निधी चंद्रपूर, मौजा धाबा येथे अंगणवाडी नविन ईमारत क्रं 2,व अंगणवाडी क्रं 3 चे लोकार्पण. योगाशेडचे भूमिपूजन ,तसेच अंतर्गत नाली बांधकाम चे भूमिपूजन सौ वैष्णवी अमर बोडलावार यांचा हस्ते करण्यात आली.
यावेळी गोंडपिंपरी पं. स. माजी उपसभापती श्री अरूण जी कोडापे, सरपंच श्रीमती नंदाताई घोगरे,माजी सरपंच सौ रोशनी अनमूलवार, उपसरपंच हिराजी कंदीकूरवार, ग्रा. पं.सदस्य श्री स्वप्नील अनमूलवार, सौ निलीमा कंदीकूरवार, सौ समता कोपावार, अनिशा शेख, हिवराचे सरपंच निलेश पूलगमकर, धाबा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय येलमूले,social media संयोजक आशिष मामीडपल्लीवार ,धाबा ग्रा.पं. चे सचिव श्री भोयर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ टोंगे, डाॅ लोणे, अंगणवाडी सेविका मदतनीस व गावकरी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!