HomeBreaking Newsमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाला चंद्रपुरात भरभरुन प्रतीसाद

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाला चंद्रपुरात भरभरुन प्रतीसाद

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष ताज कुरेशी आणि चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या अध्यक्षा स्वाती धोतकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या पदवाटप कार्यक्रमात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपुरच्या वायू प्रदुषण कश्या प्रकारे नियत्रित करावे व आपल्या चंद्रपुरातले वन्य जीव व ऐतेहासिक धरोहरांचे रक्षण करावे तसेच पर्यवरणसंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद वितरण करुण सभेला पर्यवरणसंबंधी मार्गदर्शन केले तसेच पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, यांनी सुद्धा नवीन पदधीकार्यांना मार्गदर्शन केले यावेळी अनेक मान्यवर व पदधीकार्यांच्या उपस्थित राहून नवनियुक्त जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना पदवाटप करण्यात आले. यावेळी सरचिटणीस राहुल तायडे, इंजिनीयर नरेंद्र डोंगरे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे कार्याध्यक्ष संदीप किणी व त्यांचे सहकारी संदेश कुडू , अखीलेश जनबन्धु, उपस्थित होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या विविध विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही हजर होते. यावेळी शहर व तालुका मधुन लोकांचे भरभरुंन प्रतिसाद मीळाले

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर सुभाष वर्तक आपल्या पदधीकार्यांन सोबत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सन्मा. नामदार विजय वडेट्टीवार यांना भेट देण्यात आली
सन्मा. मंत्री महोदयांनी पर्यावरण विभागाच्या प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,पर्यावरण विभाग नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाल करिता शुभेच्छा दिल्या

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!