HomeBreaking Newsटायगर ग्रुप तर्फे जखमी गायीला जीवनदान...

टायगर ग्रुप तर्फे जखमी गायीला जीवनदान…

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली: काल रात्री आलापल्ली येथील एटापल्ली रोडला एक गाय रस्त्यात तडपत असताना दिसली. त्यामुळे तेथील उपस्थित लोकांनी टायगर ग्रुप चे सदस्य व गौरक्षक प्रमुख कुनालभाऊ वर्धलवार यांना ही माहिती दिली.

कुनाल भाऊ व टायगर ग्रुप चे सदस्य अनिकेत निमलवार, विजय दासरवार, नारायण ठाकरे, प्रथम कोरेत, आदित्य करवडे यांनी वेळ न घालवता गायी जवळ जाऊन बघितले असता ती गाय ही बेशुद्ध अवस्थेत होती व तिचा पोटातील वासरू अर्धवट बाहेर येऊन मरून पडलेलं होते. ते बघून कुणाल यांनी टायगर ग्रुप चे खाजगी डॉक्टर गोयल यांना बोलावण्यात आले व त्यांनी वासराला पूर्ण बाहेर काढून गाई वर उपचार करून तिला जीवदान दिले व मृत वासराच अंतिम संस्कार करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!