वैष्णवी अमर बोडलावार सदस्य जि.प. यांचे हस्ते धाबा येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन

0
89

नागेश इटेकर,सहसंपादक

दि.13 जानेवारी 2022 रोज गुरुवारला सकाळी 11.30 वाजता मौजा धाबा येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले.जनसुविधा योजने अंतर्गत मौजा धाबा येथे स्मशानभुमी शेड चे बांधकाम मंजूर करण्यात आले.त्याचप्रमाणे 15 % मागासवर्गीय 15 वा वित्त आयोग, पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत (वामन डोंगरे ते रवि क्षिरसागर यांचे घरा पर्यंतच्या सिमेंट काँक्रिट रोड च्या बांधकामास मंजूरी मिळवून देण्यात आली होती. त्याचे ही भुमीपुजन सौ. वैष्णवी अमर बोडलावार सदस्य जि.प. (धाबा – तोहगाव जि.प. क्षेत्र) यांचे हस्ते करण्यात आले.तसेच पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला मा. श्री. अरुनभाऊ नानाजी कोडापे, उपसभापती पंचायत समिती, गोंडपिपरी, मा. श्रीमती नंदाताई घोगरे, सरपंच ग्राम पंचायत धाबा, मा. श्री. हिराचंद बंडु कंदिकुरवार, उपसरंपच, ग्राम पंचायत, धाबा, मा. श्री. अमरभाऊ बोडलावार, अध्यक्ष श्री. संत परमहंस स्वामी कोंडय्या महाराज देवस्थान, धाबा, मा. श्री. संतोष राठोड, बांधकाम विभाग गोंडपिपरी मा. श्री. विलास बी. भोयर, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत धाबा, मा. श्री. राजेंद्र गोहणे सदस्य ग्रा.प. धाबा, मा. श्री. स्वप्नील अनमुलवार, सदस्य ग्रा. पं. धाबा, मा. सौ. निलीमा हिराचंद कंदिकुरवार, सदस्या ग्रा.प. मा. सौ. अनिसा शेख, सदस्या ग्रा.प. मा.सौ.विद्या झाडे, सदस्या ग्रा.पं., मा. सौ.समता कोपावार, सदस्या ग्रा.प. मा. श्री. ताडशेट्टीवार, मुख्याधापक जि.प. प्राथमिक शाळा, धाबा, मा. श्री. झाडे सर जि.प. प्राथमिक शाळा, धाबा, श्री. नारायण पेटकर, कर्मचारी ग्रा.प. श्री. गफ्फार शेख, कर्मचारी ग्रा.प., तसेच इतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here