क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 144 व्या जयंती निमित्त अडेगाव येथे आदिवासी सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन… गोंडपीपरी तालुक्यातील अडेगाव येथे क्रांति सूर्य बिरसा मुंडा यांच्या 144 व्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

0
104

✍️ शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी

गोंडपीपरी : आज दि.13 नोव्हेंबर रोज शनिवारला करण्यात आले आहे.क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना प्रतिमेचे पूजन करून , आदिवासी झेंड्याचे ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले.आणि सल्ला गागरा शक्ती स्थळाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी ….श्रीमती प्रियाताई खाडे अध्यक्ष विदर्भ महिला आघाडी तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष चंद्रपूर सौ रेखाताई गणेश चौधरी सरपंच ग्रामपंचायत अडेगांव श्री सुरेशजी पेंढारकर माजी प्राचार्य जनता विद्यालय धाबा श्री सुधाकर मडावी अध्यक्ष आफोट संघटना शाखा गोडपिपरी सौ महाजन मॅडम सौ अनिता झाडे श्री इद्रपाल मडावी श्री हिराजी कन्नाके सामाजिक कार्यकर्ते सचिव क्रांतिवीर बिरसा मुंडा संघर्ष समिती गोडपिपरी श्री कुशाबराव सिडाम अध्यक्ष अखिल भारतीय विकास परीषद शाखा गोडपिपरी तथा संजय गांधी निराधार योजना सदस्य गोडपिपरी श्री दामोदर पा राऊत पोलिस पाटील अडेगांव श्री विजयभाऊ मेगाजी चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत अडेगांव श्री संतोष कोवे सदस्य शालीक झाडे सदस्य श्री कोवे महाराज गडचिरोली महाग्राम सभा जिल्हा परिषद सदस्य डॉ एस बी कोडापे पारंपारिक तालुका ग्राम सभा अध्यक्ष मु. चामोशी जि . गडचिरोली श्रीमती हिराताई कोडापे घोड श्रीमती मिराबाई कोडापे लता उंबरकर माजी जि.प.सदस्य श्री पुरुषोत्तम रेचनकार माजी उपसरपंच अशोक कोवे रोजगार सेवक अंनकला पुंजाराम गावडे माजी सरपंच श्री दुर्येधन झाडे अडेगांव यांसह आदिवासी बांधव आणि गावातील नागरीक
उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here