Advertisements
दिपक साबने,जिवती प्रतिनिधी
Advertisements
जिवती : विदर्भ राज्य आंदोलन समिती हे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सन २०१२ पासून सतत आंदोलने करीत आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी विदर्भवाद्यांना सोबत घेऊन राजकीय पार्टी जय विदर्भ पार्टी ची घोषणा केली आहे.
जय विदर्भ पार्टी आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढणार आहे ०२ ऑक्टोबर २०२१ ला या पार्टीची पत्रकार परिषद घेऊन जय विदर्भ परिषद पार्टीचे संस्थापक राम नेवले यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रभारी पदी सुदामभाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती बाबत विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पार्टी च्या माध्यमातून चौफेर अभिनंदन केले जात आहे.
Advertisements
Advertisements