Home Breaking News 183 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या : सहा जिल्ह्यांचे एसपी बदलले. `VIP झोन`...

183 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या : सहा जिल्ह्यांचे एसपी बदलले. `VIP झोन` अधिकार्‍यांचीही बदली? वादग्रस्त अधिकाऱ्यांना चांगले पोस्टिंग मिळाल्याची चर्चा!

सहसंपादक चक्रधर मेश्राम

राज्य सरकारने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज जारी केला. गृह विभागाने 37 आयपीएस अधिकार्‍यांसह 54 पोलिस उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि तब्बल 92 सहाय्यक आयुक्त (पोलिस उप अधीक्षक) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यात प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, नागपूर, धुळे, उस्मानाबाद आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलून तेथे नवीन अधिकारी देण्यात आले आहेत.

नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची नियुक्ती होऊन एक वर्षच झाले असताना त्यांच्या जागी शहाजी उमाप यांना नेमण्यात आले आहे. औरंगाबादच्या डॅशिंग एसपी मोक्षदा पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार येथेही नवीन एसपी देण्यात आले आहेत. लाचलुचपत खात्यात असताना एका महिला काॅन्सेबलला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्य अधिकाऱ्यालाही एक्सिक्युटिव्ह पोस्टिंग मिळाले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकारी आणि राज्य सरकारशी सध्या फोन टॅपिंग प्रकरणी न्यायालयीन वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला यांच्याविरोधाील कायदेशीर कारवाई वेगाने न लढल्याबद्दल एका महिला अधिकाऱ्यालाही बदलीला सामोरे जावे लागले आहे. तसेच मुंबईतील व्हीआयपी झोन पाहणाऱ्या अधिकाऱ्याला थेट राज्य राखील पोलिस दलात पाठविण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिगमध्ये नाव आलेल्य अधिकाऱ्यालाही चांगले पोस्टिंग मिळाले आहे. परमबीरसिंग यांच्या अनेक कृत्यात साथ देणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबईतून उचलण्यात आले आहे. तसेच पुण्यातील दोन महिला पोलिस उपायुक्तांचा बिर्याणीवरचा वाद मध्यंतरी रंगला होता. एका महिला अधिकाऱ्याचे हे होते. या महिला अधिकाऱ्याने दुसऱ्या एका महिला अधिकाऱ्याने हे प्रकरण पेटविल्याचे आरोप केले होते. पेटविण्याचा आरोप झालेल्या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्या (Maharashtra Police Transfer) खालील प्रमाणे आहेत.
1. मोहन एम. दहिकर (पोलीस उपायुक्त, मरोळ मुंबई ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे)
2. संजय पी. लाटकर (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, सोलापूर ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
3. डॉ. रश्मी आर. करंदीकर (पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे अन्वेषण, बृहन्मुंबई पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण, मुंबई)
4. अश्विनी एस. सानप (पोलीस उपायुक्त कालिना, मुंबई ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई)
5. पराग श्याम मणेर (पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, बृहन्मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क, नागपूर)
6. निकेश प्रकाश खाटमोडे (पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर ते पोलीस अधीक्षक फोर्स वन यु. सी.टी.सी मुंबई)
7. संदीप बी पालवे (अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद ते पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद)
8. तानाजी संभाजी चिखले (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.5 दौंड ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड)
9. संदीप आर भाजीभाकरे (पोलीस उपायुक्त ताडदेव मुंबई ते पोलीस उपायुक्त पश्चिम रेल्वे मुंबई)
10. डॉ. दिनेश जी. बारी (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई)
11. शशिकांत एन सातव (पोलीस उपायुक्त अमरावती सहर ते अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण
12. तुषार पी पाटील (अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ते पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तवार्ता कक्ष (तांत्रिक)
13. एम.एम. मकानदार (पोलीस उपायुक्त मध्य रेल्वे मुंबई ते पोलीस उपायुक्त अमरावती शहर)
14. श्याम बी घुगे ( अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर)
15. गणेश आर शिंदे (पोलीस उपायुक्त बंदरे परिमंडळ मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे)
16. अनिता एस पाटील (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर ते पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
17. उज्ज्वला एल. वानकर (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, औरंगाबाद ते पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर)
18. विवेक विठ्ठल मासाळ (पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ते समादेशक, राज्य राखीव पोलीस दल गट क्र13 नागपूर)
19. डॉ. काकासाहेब आदिनाथ डोळे (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)
20. मनोज नवल पाटील (पोलीस अधीक्षक राज्य नियंत्रण कक्ष आणि सहायक पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) मुंबई ते पोलीस उपायुक्त मध्य रेल्वे मुंबई)
21. अकबर इलाही पठाण (पोलीस उपायुक्त अन्वेषण 1 गुन्हे शाखा, मुंबई ते पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक)
22. वैभव एम कलुबर्मे (पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर)
23. अजित बोऱ्हाडे (उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक सातारा)
24. हेमराज अंबरिश राजपूत (अपर पोलीस अधीक्षक खामगाव, बुलढाणा ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर)
25. संदीप अनंतराव आटोले (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड पुणे ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर)
26. स्वाती रामराव भोर (अपर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई, बीड ते अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, अहमदनगर)
27. मनीषा भीमराव दुबुले (अपर पोलीस अधीक्षक सांगली ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)
28. अपर्णा सुधाकर गिते (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण नांदडे ते पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर)
29. सचिन बाळासाहेब गुंजाळ (अपर पोलीस अधीक्षक रायगड ते पोलीस उपायुक्त ठाणे शहर)
30. रोहिदास एन पवार (प्राचार्य, राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड ते पोलीस उपायुक्त पुणे शहर)
31. माधुरी आर केदार (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक ते अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण)
32. प्रज्ञा टी जेडगे (महाव्यवस्थापक/पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर)
33. विवेक जी. पाटील (अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त पुणे शहर)
34. विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण ठाणे ते पोलीस उपायुक्त नवी मुंबई)
35. स्वप्ना एच गोरे (पोलीस उपायुक्त, मुख्यालय पुणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर)
36. रश्मी जे नांदेडकर (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर ते उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर)
37. प्रदीप एम चव्हाण (पोलीस उपायुक्त पश्चिम रेल्वे मुंबई ते मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्टर विधानमंडळ सचिवालय मुंबई)
38. अमरसिंह जाधव ( पोलीस अधीक्षक फोर्स वन यु. सी.टी.सी मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक सांगली)
39. मीना एच मकवाना (पोलीस उपायुक्त, मुख्यालय औरंगाबाद शहर ते उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, औरंगाबाद)
40. कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे ते अपर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई)
41. मितेश नारायण घट्टे (पोलीस उपायुक्त विशेष शाखा-1 पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
42. शर्मिला एस घार्गे (अपर पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण ते पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)
43. सचिन पांडुरंग गोरे (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जळगाव ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
44. चेतना शेखर तिडके (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलीस उपायुक्त नागपूर शहर)
45. विजय सुरेश चव्हाण (अपर पोलीस अधीक्षक वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.10 सोलापूर)
46. धीरज शंकरराव पाटील (अपर पोलीस अधीक्षक सातारा ते कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी, महाराषट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी मुंबई)
47. अतुल उत्तम झेंडे (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण ते अपर पोलीस अधीक्षक रायगड)
48. हिम्मत हिंदुराव जाधव (अपर पोलीस अधीक्षक, लातूर ते अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण)
49. दिलीप प्रमोद काळे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
50. सुनिल प्रभाकर भारद्वाज (प्रतिक्षाधीन ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई)
51. कल्पना बारवकर (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड ते प्राचार्य, राज्य राखीव पोलीस बल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, पुणे)
52. श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर ते पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
53. महेश चिमटे (मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई)
54. रमेश चोपडे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक ते अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जळगाव)
आयपीएस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे –
अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, लातूर)
बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)
नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)
श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलिस अधीक्षक, परभगणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)
अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)
आयपीएस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे –
श्रीमती नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद), एस.व्ही. पाठक (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-7, दौंड, पुणे ते पोलिस उपायुक्त मुंबई शहर), श्रीमती एन. अंबिका (पोलिस उपायुक्त, मुख्यालय -1, मुंबई शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ), शशीकुमार मिना (पोलिस उपायुक्त, परिमंडळ-1, मुंबई शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे)
प्रविण सी. पाटील (पोलिस उपायुक्त (गुन्हे), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, धुळे)
वसंत के. परदेशी (पोलिस अधीक्षक, वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-7, दौंड, पुणे), श्रीमती विनीता साहु (पोलिस उपायुक्त, परिमंडळ-2, नागपुर शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-5, दौंड, पुणे)
शहाजी उमाप (पोलिस उपायुक्त, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), एस.जी. दिवाण (पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-16, कोल्हापूर)
पंकज अशोकराव देशमुख (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे), श्रीमती मोक्षदा अनिल पाटील (पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)
राकेश ओला (पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, नागपूर), डॉ. हरी बालाजी एन. (पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)
महेंद्र पंडीत कमलाकर (पोलीस अधीक्षक, नंदुरबार ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)
निलोत्पल (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर), मनिष कलवानिया (अप्पर अधीक्षक, गडचिरोली ते उपायुक्त, नागपुर शहर)
डॉ. सुधाकर बी. पठारे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते उपायुक्त, ठाणे शहर)
अविनाश एम. बारगल (पोलिस अधीक्षक, एटीएस, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) , नंदकुमार टी. ठाकुर (पोलिस उपायुक्त, वाहतुक, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
नितीन पवार (पोलिस अधीक्षक, अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती आयोग, मुंबई ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)
दिगंबर पी. प्रधान (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे ते दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे)
तुषार सी. दोषी (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते पोलिस अधीक्षक, एटीएस, पुणे)
श्रीकांत एम. परोपकारी (उपायुक्त, विशेष कृती दल, गुन्हे शाखा, मुंबई शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपुर)
सचिन पाटील (पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
चिन्मय पंडीत (पोलीस अधीक्षक, धुळे ते उपायुक्त, नागपुर शहर)
विजय मगर (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण)
निमीत गोयल (पोलिस उपायुक्त, सशस्त्र दल, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)
पी.आर. पाटील (पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर ते पोलिस अधीक्षक, नंदुरबार)
बच्चन सिंह (प्रतिक्षाधीन ते पोलिस अधीक्षक, वाशिम)
राज तिलक रोशन (पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)
पवन बनसोड (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-13, नागपुर ते अप्पर पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.

पोलीस अधिकाऱ्याचे (DySp / ACP) नाव आणि कंसात कोठून कोठे. शिलवंत रघुनाथ नादेडकर (ढवळे) (उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर उपविभाग चंद्रपूर ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, औरंगाबाद)
, अश्विनी सयाजीराव पाटील (सहायक पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), समीर नजीर शेख (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), जयंत नामदेव बजबळे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), प्रशांत रामेश्वर स्वामी (उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा उपविभाग, जि. गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन उप विभाग, जि. रायगड), अर्चना दत्तात्रय पाटील (अपर पोलीस अधीक्षक (एटप) एसीबी नांदेड ते उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण उपविभाग नांदेड), शीतल प्रविंद्र वंजारी (शीतल सुरेश झगडे) (पोलीस उप अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते अपर उपयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई), पंकज नवनाथ शिरसाट (सहायक पोलीस आयुक्त, ठणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय), नरसिंह पंचम यादव (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते पोलीस उपअधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
, राजेंद्र ज्योतिबा साळुंके (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), विनायक सुखदेव नरळे (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय) . निलेश नानाभाऊ सोनवणे (अपर पोलीस अधीक्षक (एटप), एसीबी नाशिक ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), प्रांजली नवनाथ सोनवणे (पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर ते सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर), पद्मजा अमोल बढे (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय), विकास संपत नाईक (उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर उपविभाग पालघऱ ते पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण), नारायण देवदास शिरगांवकर (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, पुणे ग्रमीण ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), विजय पांडुरंग लगारे (उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी उपविभाग, जि. बीड ते उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग, रायगड)
, नीता अशोक पाडवी (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर उपविभाग, पालघर), आरती भागवत बनसोडे (अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर)
निलेश मनोहर पांडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी उपविभाग, अमरावती ग्रामीण), दत्ता लक्ष्मण तोटेवाड ( सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई) . अविनाश प्रल्हाद पालवे (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), रेणुका विशाल बागडे (रेणुका विनायक वागळे) (सहायक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), नितिन नारायण काटेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली विभाग, सिंधुदुर्ग ते अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, औरंगाबाद), सिद्धेश्वर बाबुराव धुमाळ (उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली उपविभाग, नांदेड ते सहायक पोलीस आयुक्त नाशिक शहर), अनिल तुकाराम घेरडीकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उप विभागीय रायगड, ते अपर पोलीस अधीक्षक (एटप) एसीबी ठाणे) . सुधाकर पोपट यादव (सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर ते पोलीस उपअधीक्षक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे)
, विशाल कृष्णा खांबे (उपविभागीय पोलीस अधिकारी भूम उपविभाग उस्मानाबाद ते अपर पोलीस अधीक्षक (एटप) एसीबी औरंगाबाद परिक्षेत्र)
, विशाल वसंत नेहूल (उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग औरंगाबाद ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण उप विभाग, औरंगाबाद ग्रामीण), जालिंदर सुदाम नालकूल (उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगांव उपविभाग, गोंदिया ते उप विभागीय पोलीस अधिकारी बार्शी उपविभाग सोलापूर ग्रामीण), . शेखर पोपटराव देशमुख (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय चंद्रपूर ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर)
, रमेश सुदाम बरकते (उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा उपविभाग, बुलढाणा ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा उपविभाग, उस्मानाबाद) , राजीव धुराजी नवले (उपविभागीय पोलीस अधिकारी औसा उपविभाग, लातूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज उपविभाग, कोल्हापूर) . प्रिया नानासाहेब पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर ग्रामीण उपविभाग, लातूर ते पोलीस उप अधीक्षक मुख्यलय कोल्हापूर), सुनिल दत्तात्रय वडके (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर) . मच्छिंद्र बाबुराव चव्हाण (सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर)
, सई प्रताप भोरे -पाटील/शीतल भोलू पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग पुणे ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर उपविभाग, उस्मानाबाद), नयन पवनकुमार आलूरकर (उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक उपविभाग, नागपूर ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर), शशिकांत गोपाळराव शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर)
, रमाकांत केरबा माने (पोलीस उप अधीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर) . मंदार वासुदेव नाईक (उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट उपविभाग नांदेड ते सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई), गोपिका शेषदास जहागिरदार (पोलीस उप अधीक्षक नागरी संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई तेसहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), रुक्मिणी मनोहर गलंडे (पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग ठाणे ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), सुभाष श्रीपाल कांबळे (पोलीस उप अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक ते पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त सुधार सेवा (कारागृह विभाग) पुणे), उत्तम रामचंद्र कोळेकर (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), पूनम संभाजी पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती ग्रामीण उपविभाग, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त अमरावती शहर)
, माधुरी दिलीप बाविस्कर (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त अमरावती शहर)
, अरविंद नारायण वाढणकर (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), सुधीर पुंडलिक नंदनवार (सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर), विश्वास दामू वळवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर उपविभाग, पालघर ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय नंदुरबार) . केशव सखाराम शेंगळे (सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), राजेंद्र शंकरराव चव्हाण (उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक उपविभाग, नागपूर ग्रामीण)
. मोतिचंद धीरु राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी उस्मानाबाद उपविभाग उस्मानाबाद ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), किशोर आनंदराव कांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार उपविभाग नांदेड ते उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत उपविभाग, हिंगोली)
. धुळा ज्ञानेश्वर टेळे (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई), कविता गणेश फडतरे (उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी उपविभाग, अमरावती ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, पेठ उपविभाग, नाशिक ग्रामीण) . जगदिश रामराव पांडे ( उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया उपविभाग, गोंदिया ते उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा उपविभाग, वाशिम), संभाजी भीमराव कांबळे (पोलीस उप अधीक्षक रस्ता सुरक्षा विषयक परिवहन विभाग मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर) . अनिल तुकाराम पोवार (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), नितीन विनायक यादव (उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा उपविभाग, गोंदिया ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई) . अरुण दामोदर पाटील (सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर), अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते पोलीस उप अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), संजय भाऊसाहेब नाईक-पाटील (सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय अहमदनगर) . बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), परशुराम मुकुंदराव कार्यकर्ते (सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते पोलीस उप अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण विभाग, नानवीज, जि. पुणे) . व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), रेखा महेंद्र भवरे/ रेखा सोनबाजी मानकर (सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई) . विजयकुमार वसंतराव पळसुले (पोलीस उप अधीक्षक, महाराष्टर गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर) . संजय यशवंत वेर्णेकर (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर). दिलीप एकनाथ उगले (सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), विशाल शरद ढुमे (उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर उपविभाग, अहमदनगर ते सहायक पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर). कुणाल शंकर सोनावणे (उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड उपविभाग, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर उपविभाग, जळगाव)
. अमोल रामदत्त भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प करवाफा गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग, सोलापूर ग्रामीण), राहुल सुभाष गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा उपविभाग, गडचिरोली ते सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई), जयदत्त बबन भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा उपविभाग गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण उपविभाग औरंगाबाद ग्रामीण), भाऊसाहेब कैलास ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, विशेष कृती दल, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग पुणे ग्रामीण)
, संकेत सतिश गोसावी (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय गडचिरोली (हिंदरी) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर उपविभाग, कोल्हापूर), सुदर्शन प्रकाश पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली उपविभाग, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग, पुणे ग्रामीण), बसवराज हनुमंत शिवपुजे (उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड उपविभाग, ठाणे ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग सोलापूर)
, पद्मावती शिवाजी कदम (पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुनह् शाखा कोल्हापूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग सांगली), संतोष बापुराव गायकवाड (उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग सोलापूर ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर), नीरज बाजीराव राजगुरु (उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग, सोलापूर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना उपविभाग, जालना), संदीप रघुनाथ गावित (उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर उप विभाग, औरंगाबाद ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय जळगाव), सचिन तुकाराम कदम (उप विभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहर उपविभाग अकोला ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा उपविभाग, बुलढाणा), श्रीपाद बाळकृष्ण काळे (सहायक पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), अनिलकुमार निवृत्ती लंभाते (उपविभागीय पोलीस अधिकारी,खेड उपविभाग पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर), सुजाता आबासाहेब पाटील (सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय), गणेश प्रवीण इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज उपविभाग कोल्हापूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग पुणे ग्रामीण)
, रविंद्र माधवराव साळोखे (सहायक पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी उपविभाग, कोल्हापूर), पुष्कराज सूर्यवंशी (पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासमी समिती, नंदूरबार ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव ग्रामीण उपविभाग, नाशिक ग्रामीण)
, अभिजित तानाजी धाराशिवकर (फस्के) (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी उपविभाग, सोलापूर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी उपविभाग बीड)
,.राजेंद्र गणपती पाटील (अपर पोलीस अधीक्षक (एटप), गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग, पुणे ग्रामीण)

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!