Advertisements
Home Breaking News सलग 55वर्षे आमदार असणारे आणि एस टी तून प्रवास करणारे विचारवंत गणपतराव...

सलग 55वर्षे आमदार असणारे आणि एस टी तून प्रवास करणारे विचारवंत गणपतराव देशमुख यांचे निधन…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)

Advertisements

सलग 55वर्षापासून आमदार राहून विश्वविक्रम करणारे , अधिवेशनासाठी एस टी तून प्रवास करणारे ,अत्यंत साधे जीवन जगणारे आमदार आणि विचारवंत गणपतराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी ते 94वर्षे वयाचे होते.
सांगली जिल्यातील सांगोला मतदार संघातून ते एकाच (शेतकरी कामगार पक्ष )पक्षाकडून ,एकाच चिन्हावर सलग 11वेळा निवडणूक जिंकून एक अनोखा विश्वविक्रम केला आहे…! आमदार असूनही कुठलाही बडेजाव नाही.अत्यंत साधी राहणी आणि समतामूलक विचारसरणी हे त्यांचे जीवनसूत्र होते.
एस टी मध्ये आमदार ,खासदारांसाठी आरक्षित सीट्स असतात.किती आमदार ,खासदार एस टी तून प्रवास करतात ?
महाराष्ट्रात गणपतराव देशमुख एकुलते एक आमदार असतील ज्यांनी मुंबई ,नागपूर विधानसभा अधिवेशनासाठी जाताना एस टी तून प्रवास केला.दुर्मिळाहून दुर्मिळ हे उदाहरण आहे.
हल्ली एकदा आमदार झाले की अनेक जन पुढच्या पाच पिढ्यांची सोय करून ठेवताना दिसतात.मात्र सलग 55वर्षे आमदार असतांनाही स्व.देशमुख यांनी फकिरीचे जीवन जगले.प्रॉपर्टी ते इतरांसारखी सहज उभी करू शकले असते .पण तत्वनिष्ठ असणाऱ्या देशमुख यांना लोभ ,मोह नव्हताच..!55वर्षांपूर्वी ते जसे होते तसेच आयुष्याच्या अंतापर्यंत राहिले.महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य ,अत्यंत आदरणीय ,खूप मोठया उंचीचे ते दुर्मिळ व्यक्तिमत्व होते.
उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या स्व गणपतराव देशमुख यांना भावपुर्ण आदरांजली ———

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या ६ वर्षाच्या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू…

-ब्युरोचिफ प्रशांत शाहा बीड : बीडच्या धारुर तालुक्यातील वाघोली येथे कपाटात ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला विषारी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

राज्यात सर्वाधिक मध्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुषामध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

 नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

चंद्रपुर :- शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती...

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!