परवानाधारक देशीदारू विक्रेत्याकडून ग्राहकाची लुट…

0
814

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठावुन सर्वच देशी दारू दुकाने क्रमाक्रमाने चालू झालेली आहे. देशी दारू दुकान चालू झाल्यामुळे ग्राहकातआता आनंदाचे वातावरण आहे परंतु याच दुकानदाराकडून प्रत्येक बॉटल वर छापील किमतीपेक्षा जास्त रुपये घेऊन जसे १८०मि.ली.ची छापील किंमत ६०रु.असताना विक्री किंमत ७०रु. ,९०मि.ली.ची छापील किंमत ३०रु.असतांना विक्री किंमत ३५रु. घेऊन परवानाधारक देशीदारूची दुकानातुनविक्री केली जात असल्यामुळे ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार सध्या चालू आहे ,त्यामुळे प्रत्येक दुकानदारांनी बॉटल वरील छापील किंमतीत सर्व कर आणि शुल्क समाविष्ट असल्यामुळे त्याच किमतीत ग्राहकांना देशी दारू उपलब्ध करून द्यावी अशी ग्राहकांची मागणी जोर धरू लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here