क्रिएटिव्ह फाऊंडेशन तर्फे सतत ३७ दिवस अन्नवाटप…

0
123
Advertisements

निखिल खरात (प्रतिनिधी)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव बघता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कष्टकरी मजूर,कामगार गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाची साधने बंद होऊन त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने या गरजू कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला आहे.

Advertisements

क्रिएटिव्ह फाउंडेशनने गरजू कुटुंबाची यादी तयार करून त्यांनी गरजू परप्रांतीय मजुरांना आणि निराधार महिलांना २ मे २०२१ पासून जेवण वाटप सुरू करण्यात आले.या उपक्रमांतर्गत दररोज २०० पाकीट नेरूळ जिम खाना येते वाटण्यात येत होते.गेले ३७ दिवस सुरू असलेल्या उपक्रमाची २७ जून रोजी २०२१ रोजी सांगता झाली

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here