ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे “सन्मान गृहिणींचा” हा कार्यक्रम संपन्न…

422

गडचांदूर: ग्रामीण रूग्णालय, गडचांदुर व नगरपरिषद, गडचांदुर याठिकाणी कोवीड१९ या काळात सहकार्य करणाऱ्या गृहीणींचा सन्माणपञ देऊन सन्माण करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित सौ.सविता टेकाम मँडम नगराध्यक्ष,न.प. गडचांदुर, सौ.निमजे मँडम सभापती, मा.एकनाथराव कन्नाके, मा.अशोकराव अंबागडे (संचालक,ग्रामीण भारत) मा.डॉ.देव कन्नाके, मा.डॉ.मनिषा कन्नाके (मेडीकल ऑफीसर,ग्रा.रू.गडचांदुर) मा.डॉ.श्वेता दिवे, मा.विवेक कांबळे, मा.सौरभ मादासवार (अध्यक्ष, मानवी कौशल्य आणी विकास संस्था) मा.प्रशिल भेसेकर मा.किसन बोबडे, मा.ईर्शाद शेख मा.जुमनाके साहेब, यांच्या शुभहस्ते कोवीड काळात सत्कार्य करणाऱ्या गृहिणींचा उत्कृष्टपने पाहुण्यांचे उपस्थितीतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.