सिरोंचा:- तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकरी आनंदित काही दिवसापासून जनता व शेतकरी बांधव प्रतीक्षेत होता.आज दिवसभर पाऊसाने सर्वच जण सुखावले आहेत.याच दरम्यान तालुक्यापासून 20 किलोमीटरवर वस्ती नडीकुडा व कोत्तापली गावासभोवताल मुसडधार पावसाने नाले भरून गेले आहेत.गावातील महिला शासकीय व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात येऊन परत जात होते याचवेळी दोन्हीकडील नाले भरून आल्याने त्यांना त्यापार करता आला नाही त्यावेळी समाजसेवक श्री किरण वेमुला यांनी नडीकुडा व कोत्तापली गावात जाणाऱ्या लहान लहानपूलाच्या जागी उंच पूल बांधकाम करण्याची मागणी केली आहे.
Home Breaking News मुसळधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातुन 20 किलोमीटर अंतरावर असलेले नडीकुडा व कोत्तापल्ली गावात...