Advertisements
Home Breaking News गॅस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपुर कडून निदर्शन...

गॅस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपुर कडून निदर्शन…

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात ” केंद्र सरकारने 25 रुपयाने दरवाढ केल्यामुळे,या गॅस, दरवाढीच्या निषेधार्थ जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ” निदर्शनांचा कार्यक्रम करण्यात आला. 

Advertisements

केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मा.ना नरेंद्र मोदी यांना ही दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.दिवाकर गमे,महिला जिहाध्यक्षा सौ बेबीताई उईके,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब वासाडे,सौ.शोभाताई पोटदुखे,जिल्ह्यातील जेष्ठ नेते श्री हिराचंद बोरकुटे ,सेवादल जिल्हाध्यक्ष श्री महादेवराव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल ,जेष्ठ नेते डी .के. आरिकर, सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशउपाध्यक्ष सुनील दहेगावकर ,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री पंकज पवार,संजय वैद्य,सूरज चव्हाण, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष देव कन्नाके जिल्हउपाध्यक्ष डॉ आनंद अडबाले,ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष श्री.माणिक लोणकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष डॉ.रमेश वऱ्हाटे,राजेंद्र आखरे,नगरसेविका सौ.मंगला आखरे,श्री.शरद मानकर, दिलीप पीट्टूलवार,प्रमोद देशमुख,मनोहर जाधव ओबीसी तालुकाध्यक्ष,देविदास रामटेके,किशोर आवळे, संपत अरेल्ली,सरस्वती गावंडे,सुमित्रा वैद्य,नीता पिंपळकर,सौ.लता जांभूळकर,असिफ शेख,विठ्ठल पिंपळकर,जगदीश जूनघरी,सचिन तपासे,नितेश पाटील,राजेश बरडे,प्रेम गावंडे,सौ.राणी राव,सौ.वनिता सोनकुसरे,भाग्यश्री भोयर,एजाज भाई, जमिलभाई,सारिका धोबे,नंदा शिवणकर,इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या ६ वर्षाच्या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू…

-ब्युरोचिफ प्रशांत शाहा बीड : बीडच्या धारुर तालुक्यातील वाघोली येथे कपाटात ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला विषारी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

राज्यात सर्वाधिक मध्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुषामध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

 नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सिंधी येथे लंम्पी रोगांवर लसीकरण…

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी) राजुरा: तालुक्यातील सिंधी येथे बुधवार दिनांक २८/०९/२०२२ला लंम्पी रोगाला पळवण्यासाठी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ जल्लेवार साहेब...

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

चंद्रपुर :- शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती...

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!