HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज: दालमिया सिमेंट कंपनीत एका कामगाराचा पडून मृत्यू...

ब्रेकिंग न्यूज: दालमिया सिमेंट कंपनीत एका कामगाराचा पडून मृत्यू…

चंद्रपूर प्रतिनिधी /

कोरपना :- कोरपना तालुक्यातील नारंडा या गावा लगत दालमिया भारत सिमेंट कंपनीत कामावर असताना कामगार संतोष रामाचल चव्हाण नामक शिवा कन्स्ट्रक्शन कडे सुपरवायजरचे कामचे काम तो बघत होता. अश्यातच तो उंचावरून पडल्याने त्याला उपचारासाठी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना गडचांदूर जवळ त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आहेत.
सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी रुग्णालयात हजर असल्याची माहिती आहे दालमिया कंपनीत स्थायी नोकरी व मृतकाच्या परिवाराला आर्थिक साहाय्य करण्यात यावे अशी मागणी मृतकाच्या कुटुंब व कामगारातून होत आहे बातमी लिहिपर्यंत शवविच्छेदन व्हायचे होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!