वरोरा :-वरोरा तालुक्यातील शेगाव बू येथे आज प्रहार जन शक्ती पक्ष शेगाव च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते…तर या शिबिरात आज ३० नव युवक रक्त दात्यानी रक्त दान करून शासनाच्या रक्त पेढीत वाढ केली …
सदर ही मोहीम कोरोना संसर्ग जन्य महामारी आजार लक्ष्यात घेता यात अनेक रुग्णांना रक्ता अभावी आपले प्राण गमवावे लागले . व शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा या हेतूने ही मोहीम प्रहार जण शक्ती पक्ष शेगाव तसेच ग्रामस्थांच्या पुढाकाराने राबविण्यात आले..
सदर रक्तदान शिबिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आला … तर यावेळी रक्त केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर . यांच्या सहकार्याने श्री पंकज पवार , श्री संजय गावित , जय पचारे , श्री अमोल जिदेवर , लक्ष्यमण नगराळे , रुपेशगुमे , श्री बी. आर. मिस्त्री . वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव. यांच्या सहकार्याने घेण्यात आला.,
.तर यावेळी श्री अक्षय बोंदगुलवार , अमोल दातराकर , मुजमिल शेख , राकेश भूतकर , शुभम डोंगरे , अक्षय दातरकर् , सौ गीता ताई फुलकर , सौ रंजना सोनुने , सिंधुबाई मळावी , पायल घोडमारे , दुर्गा घोडमरे , व अन्य प्रहार सेवक यांनी या मोहीम करिता मोलाचे सहकार्य केले ..