हिवरा येथे एका व्यक्तीवर रानडुकरांचा हल्ला; इसम गंभीर जखमी

0
91
  • हिवरा येथे एका व्यक्तीवर रानडुकरांचा हल्ला; इसम गंभीर जखमी

गोंडपिपरी: तालुक्यातील हिवरा या गावात आज सकाळीच गावाजवळील लागलेल्या शेतशिवारात सौचालयास गेलेल्या रामदास पाल यांचेवर रान डूकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here