Home Breaking News महत्वपूर्ण बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द..बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार…

महत्वपूर्ण बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द..बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार…

847

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आज मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. येत्या काही तासांत राज्यात लॉकडाऊन लावला जाईल असा सुतवाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द होणार असून बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, ‘मंत्रीमंडळामध्ये दहावी परीक्षा रद्द करण्याबाबत आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत एकमताने निर्णय झालेला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Don`t copy text!