Home चंद्रपूर राजुरा विहिरीत उडी घेऊन महिलेने संपवली जीवनयात्रा…चिंचोली (बु.) येथील घटना…

विहिरीत उडी घेऊन महिलेने संपवली जीवनयात्रा…चिंचोली (बु.) येथील घटना…

1388

राजुरा: तालुक्यातील चिंचोली ( बु) येथील आज महिलेने दुपारच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार मृतक महिलेचे नाव पौर्णिमा मनोज आसुटकर (वय अंदाजे 22 वर्ष) असे आहे. सदर महिला गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती आहे..

प्राप्त माहितीनुसार विरुर स्टेशन येथिल पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचे शव बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी शव पाठविले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Don`t copy text!